अहिल्यानगरअहिल्यानगरमध्ये अचानक आले लोकमान्य टिळक...! ३१ मिनिटं 'रोखठोक' 24 न्युज नेटवर्कशी मारल्या...

अहिल्यानगरमध्ये अचानक आले लोकमान्य टिळक…! ३१ मिनिटं ‘रोखठोक’ 24 न्युज नेटवर्कशी मारल्या मनमोकळ्या गप्पा…!! काय म्हणाले लोकमान्य टिळक, तुम्हीच पहा आणि ऐका…!

Published on

spot_img

बाळासाहेब शेटे पाटील

रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

ध्येयवादी माणसं ही या अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्याचं भूषण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत अशी ध्येयवादी, ध्येयवेडी माणसं आढळून येतात. अशाच एका ध्येयवादी माणसाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. बाळासाहेब लांडे असं या ध्येयवादी माणसाचं नाव आहे.

पाटबंधारे विभागात अभियंता या पदावर लांडे यांनी नोकरी केल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी सेवानिवृत्ती स्विकारली. या सेवानिवृत्तीच्या काळात लोकमान्य टिळकांची स्वराज्याची संकल्पना आणि टिळकांचे विचार समाजात दृढ व्हावेत, यासाठीच खरं तर लांडे यांचा अथक संघर्ष आहे.

टिळकांच्या विचारांचा प्रचार – प्रसार करावा, या ध्येयानं प्रेरित झालेले बाळासाहेब लांडे यांनी थेट महामहिम राष्ट्रपती

यांच्याकडे अर्ज / विनंती केलेल्या आहेत. विविध न्यायालयांत त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केल्या आहेत.

लांडे यांची संकल्पना नक्की काय आहे, या संदर्भात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ऐका.

आणखी महत्वाच्या बातम्या