अहिल्यानगरकेडगावला कानिफनाथ महाराज प्रकटदिन उत्साहात

केडगावला कानिफनाथ महाराज प्रकटदिन उत्साहात

Published on

spot_img

केडगावच्या (अहिल्यानगर)
भूषणनगरमध्ये कानिफनाथ महाराज प्रकटदिनाचं औचित्य साधून एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
मठाधिपती सुषमा माई गायकवाड,
नाथ भक्त जग्गू भाऊ गायकवाड यांनी उपस्थित नाथ भक्तांचं स्वागत केलं. यावेळी कानिफनाथ महाराजांच्या जन्माचा पाळणा गायन झालं. कार्यक्रमाला महिलांसह शेकडो नाथ भक्तांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारभारी गायकवाड, सार्थक जावळे, सोहम सोनवणे, कुणाल मेढे, कमलेश नेमाने, महेंद्र गायकवाड, दिलीप भिंगारदिवे, संतोष काळे, सचिन दळवी, किरण लोंढे, नेहा गायकवाड, तिलोतम्मा आहेर, मंजू भिंगारदिवे, छाया सोनवणे, सविता जावळे आदी नाथ भक्तांनी पुढाकार घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या