रोखठोक 24 न्युज नेटवर्क / अहमदनगर
अहिल्यानगरच्या (अहमदनगर) केडगाव शहरातल्या एकनाथनगर (कांदा मार्केट रोड) परिसरातलं
आठ वर्षांपूर्वीचं अर्थात सन 2015 – 16 चं बांधकाम असलेलं घर त्वरित विकणे आहे. एकूण मोकळी जागा आणि बिल्टअप एरिया 1 हजार 394 स्क्वेअर फुट आहे. एकूण बांधकाम 1000 स्क्वेअर फुट आहे. योग्य किंमत आल्यास सुस्थितीत असलेल्या फर्निचरसह
हे घर विकायचं आहे. ज्यांना घराची अत्यंत आवश्यकता आहे, त्यांनीच तात्काळ संपर्क साधावा. फक्त फोनवर चौकशी करुन तुमचा आणि आमचा वेळ वाया घालवू नका. कारण हा व्यवहार आम्हाला लवकरात लवकर करायचा आहे. कृपया एजंट किंवा दलालांनी संपर्क करु नये. धन्यवाद.
संपर्क :
Balasaheb shete Patil
07028351747
आणि
Satish Shinde
070203 99047