बाळासाहेब शेटे पाटील

बाळासाहेब शेटे पाटील. 26 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. गुन्हेगारी, राजकारण या क्षेत्रातल्या बातम्यांसह विविध प्रकारच्या सामाजिक विषयांवर परखड लिखाण. भ्रष्ट आणि चुकीच्या कार्यपद्धतीवर निर्भीडपणे शब्दांचा प्रहार करण्याला प्रथम प्राधान्य. तरुण भारत, देशदूत, सायं दैनिक लोकयुग, नगर टाइम्स, नवा मराठा, लोकमत, लोकमंथन आदी वर्तनपत्रांत बातमीदारीचा अनुभव.